काळजातून कागदावर!
एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच मला लागली..तिने तिची ओढणी माझ्या पायावरती बांधली...नजरेस नजर मिळवूनहळूच ती कानात म्हणाली,पडलास तू,मात्र जखम माझ्या काळजावरती झाली..!
No comments:
Post a Comment