Mann Maze

Mann Maze

प्रिये..


प्रिये..
तुझा तिरपा कटाक्ष...
मला वेडावून जातो...
काळजात कुठेतरी,..
...वार करून जातो...

तुझ्या उडणाऱ्या केसांच्या बटा..
मला घायाळ करतात..
जणू हातांना माझ्या..
काहीतरी खुणवून सांगतात..

तुझ्या निळ्याभोर डोळ्यांत..
चांदणे मला दिसते...
या वेड्या चंद्राला पाहून
गालातल्या गालात हसते..

महेश...

No comments:

Post a Comment