माझ्या मनाची व्यथा...
इथे कोण ऐकतो?
चार भिंतीच्या मध्ये...
मी एकटा सापडतो...
भावनांच्या कुठल्या
वादळात मी अडकतो....
झिजलेल्या या हातांना..
आता कोण मदत करतो...
गरज सरली कि.
वैद्य येथे मरतो....
जो तो अपुल्या...
गुढ विश्वात रमतो..
कठीण समय येता..
कोण कामास येतो?
No comments:
Post a Comment