Mann Maze

Mann Maze

असंच...


कुणी सुख दु:खाच्या

जाळ्यात इथे फसतो


कुणी आठवणीच्या

वाळवंटात भटकतो

कुणी वेड्या-खुळ्या

आशेवर जगतो

प्रेमात मरतो कुणी

कुणी प्रेमात इथे मरतो!

No comments:

Post a Comment