काळजातून कागदावर!
त्या दाटलेल्या काळरातीमनी काहूर का माजलेतुझ्या शुष्क डोळ्यात आजअसे धुके का दाटले?दे हाती माझ्या हातठेव माझ्यावर विश्वासमी आहे तुझाच प्रिये,जोवर चालेल हा श्वास!
No comments:
Post a Comment