Mann Maze

Mann Maze

असंच....

तिच्या प्रेमाच्या नादात
तिची सावली मी झालो..
ह्या सावलीच्या खेळात..
मी उन्हात करपून गेलो..

No comments:

Post a Comment