Mann Maze

Mann Maze

एकटा

तुझी साथ सुटल्यापासून मी ही एकटा आहे
तू सोबत असल्याचे भास मात्र होत राहतात
किती, कसे आणि कधी-कधी आठवू तुला,प्रिये
अश्रूही हल्ली तू नसल्याचे दाखले देतात..!
महेश

No comments:

Post a Comment