मन माझे...
काळजातून कागदावर!
Mann Maze
क्षणात
क्षणात हातातून हात सुटले
क्षणात निर्धारांचे पाझर फुटले..
क्षणात डोळ्यांत मोती दाटले..
क्षणात धरणी-आभाळ तुटले..
क्षणात आठवणी पापण्यांत लपल्या..
क्षणात भावना हृदयातून निसटल्या..
क्षणात त्तुझ्यावाचून मनात
भर पावसात ज्वाला पेटल्या..
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment