Mann Maze

Mann Maze

असंच...

त्या पडक्या भिंतीवर
एक वेल तग धरून होती..
त्या वृक्षाच्या आधाराची
तिला आता गरज नव्हती..!!

1 comment: