Mann Maze

Mann Maze

रानफुल आणि मकरंद.

दिस मावळतीला गेला...
लाल आसमंत तो झाला...

दर्यावरचा तो पक्षीही...
आता परत आला..

सोनपिवळ्या किरणांनी..
तो परवत सोनेरी झाला..

अन सुसाट वाऱ्यात आता..
तो गारवा मिसळून गेला..

तिच्या श्वासांचा गंध दरवळला...
अन स्पर्श झाला ओला...

ती झाली एक रानफुल....
अन माही मकरंद झाला!

महेश.

No comments:

Post a Comment