Mann Maze

Mann Maze

मृगजळ

मी केले प्रेम तुझ्यावर

गेलो क्षितिजाच्याही पलीकडे

ती हसत म्हणाली

तुझ्यासारखेच तुझे प्रेमही वेडे!

क्षितिजापाशी तरी

आभाळ जमिनीस का टेकते कधी?

मरे पर्यंत धावूनही त्या हरीणास

मृगजळ का भेटते कधी?

No comments:

Post a Comment