मन माझे...
काळजातून कागदावर!
Mann Maze
असतो तेथे नसतो मी
असतो तेथे नसतो मी..
मलाच शोधत बसतो मी..
माझ्यासम सगळे पाहून..
मनात माझ्या हसतो मी...
पापी दुनियेच्या राड्यात
रोज एकदा मरतो मी..
पुन्हा एका आशेच्या किरणावर..
आयुष्य रोज जगतो मी...
महेश....
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment