Mann Maze

Mann Maze

असंच!


आज पौर्णिमा आहे...घरी आलो अन लाईट गेली...मग गच्चीत जाऊन उभा राहिलो....समोरच्या इमारतींच्या जंगलामागून चंद्राचे लाल-तांबडे प्रतिबिंब हळू हळू वरती येऊ लागले....पूर्ण चंद्राकडे पाहण्यात रमून गेलो....संमोहित झालो...
त्या चंद्राच्या शीतल कायेत मी तुझे अस्तित्व शोधू लागलो....
किती वेळ मी तसाच उभा होतो कुणास ठाऊक?

No comments:

Post a Comment