Mann Maze

Mann Maze

थोडा रोमांटिक हो जाये..


आज बारिश में तेरे संग नहाना है,
आज मौसम भी कितना सुहाना है,
बारिश के कतरे जो तेरे होठों पे गिरे,
उन कतरों को अपने होठों से पीना है..!

शब्द

शब्दांनाही पाहिलंय कधीतरी हट्टी होताना,
खूप काही बोलायचं असून अबोल अबोल राहताना
,
शब्दांनीच शिकवलंय रडता रडता हसायला
,
पडता पडता सावरायला
,
शब्दांमुळेच कधी कधी होतो एखाद्याचा घात
,
शब्दांमुळेच मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ
,
शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा
,
शब्दांमुळेच जुळतात मनामनाच्या तारा
,
शब्दच जपून ठेवतात त्या कडूगोड आठवणी
,
आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यांमध्ये पाणी..!

असंच...


खरच तिचं मन ओळखता आलं असतं

तर किती बरं झालं असतं..
तिच्यासाठी उगीच माझं,
हृदय गहाण ठेवलं नसतं!

असंच...


जे नव्हतंच कधी माझं,

त्याच्या पाठीशी धावत राहिलो,
मृग जळालाच पाणी समजून,
वाळवंट सारं धुंडाळत राहिलो!

असंच...

प्रेमाच्या या धुंद सागरात

अनेक लाटा उसळत असतात,

लाटांच्या त्या धुंद फेसात

अनेक मनं गुंतत असतात,

काही त्यात तरून जातात, काही मरून जातात,

काही मात्र काठावरच कुणाची तरी वाट पाहत राहतात!

............Anonymous..

असंच...

एकदा तिच्याशी बोलता बोलता
ठेच मला लागली..
तिने तिची ओढणी माझ्या
पायावरती बांधली...
नजरेस नजर मिळवून
हळूच ती कानात म्हणाली,
पडलास तू,
मात्र जखम माझ्या काळजावरती झाली..!

"वक्त नहीं"



"वक्त नहीं"


हर ख़ुशी है लोगों के दामन में


पर एक हसी के लिए वक्त नहीं,


दिन रात दौड़ती दुनिया में


जिंदगी के लिए वक्त नहीं,


माँ के लोरी का एहसास है


पर माँ को माँ कहने के लिए वक्त नहीं,


सारे रिश्तों को तो हम मार चुके


पर उन्हें दफ़नाने का भी वक्त नहीं,


सारे नाम मोबाइल में है


पर दोस्ती के लिए वक्त नहीं,


गैरों की क्या बात करे


जब अपनों के लिए ही वक्त नहीं,


आँखों में है नींद बड़ी


पर सोने के लिए वक्त नहीं,


पैसों की दौड़ में ऐसा दौड़े


के थकने का भी वक्त नहीं,


पराये एहसानों की क्या कदर करे


जब अपने सपनो के लिए ही वक्त नहीं,


तू ही बता जिंदगी,


के इस जिंदगी का क्या होगा..


के हर पल मरने वालों को


जीने के लिए भी वक्त नहीं!


तुम्हाला काय वाटते?

शनिवारी संध्याकाळी मी आणि माझा एक मित्र दोघे बंगलोर च्या रस्त्यावरून सहज फिरत असताना अचानक समोरून अतिशय स्मार्ट आणि सुंदर तरुणी आमच्या पाठीमागून पुढे गेल्या...आणि काहीतरी विचार करून त्या थांबल्या आणि १०० च्या काही नोटा समोर धरून आम्हाला म्हणाल्या..

मुलगी: hi, could you do me one favour?

(ती म्हणाली असती तर बंगलोरच्या केम्पेगौडा टोवेर वरून सुद्धा मी उडी मारली असती त्यावेळी)

मी: why not?

ती :could u buy 2 Kingfishers(Superstrong) for me?

(मी अवाक) (नंतर उगीच विश्वमित्रासारखा राग डोळ्यांवर आणून)

मी म्हणालो: तुम् लड़कियों को, पीने में शरम नाही आती है, लाने में कैसी शरम?

आणि मग त्या मुलीनी, मेनकेने विश्वमित्राकडे जसे रागाने पहिले होते तसेच किंवा त्याहीपेक्षा जास्त रागात माझ्याकडे पाहिले आणि म्हणली..

मुलगी: U nonsence..! (आणि त्या निघून गेल्या)

रात्री विचार केला, त्यांची मदत करयला हवी होती का नाही?

तुम्हाला काय वाटते?